एक्स्प्लोर
Amit Thackery किल्ले Shivneri वर , अमित ठाकरेंनी लुटला ढोलवादनाचा आनंद : ABP Majha
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज तिथीनुसार साजरी केली जातेय. शिवरायांचं जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवर आज वेगवेगळ्या संस्थांनी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलंय. मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी सकाळीच किल्ले शिवनेरीवर जाऊन शिवरायांना मानवंदना दिली. यावेळी अमित ठाकरे यांच्या हस्ते पूजा आणि आरती करण्यात आली. यानंतर अमित ठाकरे यांनी ढोलवादनाचाही आनंद लुटला..
Tags :
Maharashtra News Maharashtra Chhatrapati Shivaji Maharaj Shivaji Maharaj Shiv Jayanti 2022 Shiv Jayanti 2022 Latest News Shiv Jayanti Live Shivaji Maharaj Photo Shivaji Maharaj Songs Shivjayanti Shiv Jayanti Maharashtra Shiv Jayanti 2022 Shiv Jayanti 2022 News Shiv Jayati Tithi Amit Thackery Fort Shivneriमहाराष्ट्र
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
आणखी पाहा




















