एक्स्प्लोर
Advertisement
Amit Thackeray : गरज पडल्यास भविष्यात मी सुद्धा निवडणूक लढवू शकतो : अमित ठाकरे
आणखी एका ठाकरेंनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत दिलेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी भविष्यात निवडणूक लढवू शकतो असं वक्तव्य केलंय. गरज पडली तर मीदेखील निवडणूक लढवू शकतो, असं अमित ठाकरे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय.... त्यामुळे आदित्य ठाकरेंनंतर आता अमित ठाकरे हेदेखिल निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का याची उत्सुकता आहे.
महाराष्ट्र
Vidhan Sabha Superfast : विधानसभा सुपरफास्ट अपडेट, बातम्यांचा वेगवान आढावा : 17 OCT 2024
Aditi Tatkare Facebook Hack | मंत्री आदिती तटकरेंचं फेसबुक अकाऊंट हॅक, अकाऊंटवरून आक्षेपार्ह मेसेज
Imtiaz Jaleel On Nanded Bypoll Election | नांदेड पोटनिवडणुकीच्या मैदानात इम्तियाज जलील उतरणार
ABP Majha Headlines : 6 PM : 17 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Laxman Dhobale : माजी मंत्री लक्ष्मण ढोबळेंची घरवापसी होणार? Supriya Sule यांची घेतली भेट
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
महाराष्ट्र
भारत
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement