एक्स्प्लोर
Ahmednagar: अमित शाहांचा राज्याच्या सत्ताधाऱ्यांवर निशाणा: Abp Majha
केंद्रात सहकार खातं निर्माण झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या पहिल्या-वहिल्या सहकार परिषदेत केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी सहकार क्षेत्रात भ्रष्टाचार करणाऱ्याना गर्भित इशारा दिला आहे. डबघाईस आलेल्या जिल्हा बँका मोडकळीस आलेल्या कारखान्यांना नवसंजीवनी देणार असल्याचं सांगतच, भ्रष्टाचाराची पाळंमुळं शोधून काढणार असल्याचे देखील शहा म्हणालेत.
महाराष्ट्र
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















