Amit Shah : राणेंना निवडून आणण्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावर,अमित शाहांचे Kiran Samant यांना आदेश
abp majha web team
Updated at:
03 May 2024 09:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAmit Shah On Kiran Samant : राणेंना निवडून आणण्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावर, अमित शाहांचे सामंतांना आदेश
रत्नागिरीच्या सभेनंतर अमित शहा आणि किरण सामंत यांच्यात चर्चा ------------------ राणेंना निवडून आणण्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावर, शाहांचे सामंतांना आदेश