Ambadas Danve : नांदेडच्या रुग्णालयात ना औषधं - ना स्टाफ; अंबादास दानवेंचा आरोप काय?
abp majha web team
Updated at:
04 Oct 2023 05:23 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनांदेडमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर राजकीय आरोपांच्या फैरी देखील रंगू लागल्यात...विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार आणि अंबादास दानवे यांनी या रुग्णालयात कोणतीही औषधं उपलब्ध नसल्याचा आरोप केलाय. तर खोटं बोलणाऱ्या मंत्र्यांचे राजीनामे घ्या अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.