Jalna Vadigodri Andolan : मराठा-ओबीसी आंदोलक आमनेसामने, जोरदार घोषणाबाजी; पोलिसांकडून नियंत्रण
जयदीप मेढे
Updated at:
21 Sep 2024 05:05 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppJalna Vadigodri Andolan : मराठा-ओबीसी आंदोलक आमनेसामने, जोरदार घोषणाबाजी; पोलिसांकडून नियंत्रण
जालना जिल्ह्यातल्या वडीगोद्री गावात मराठा आणि ओबीसी आंदोलक आमनेसामने आले..
यावेळी दोन्ही बाजूंकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली... काल रात्रीपासून वडीगोद्री गावात हा तणाव कायम आहे..
काल रात्री अंतरवाली सराटीकडे जाणारे मराठा आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली.. त्यानंतर ओबीसी आंदोलकही मोठ्या प्रमाणात गोळा झाले.. आणि दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली... अजूनही वडीगोद्री गावातला तणाव कायम आहे..