एक्स्प्लोर
Devendra Fadnavis on Almatti Dam : अलमट्टी धरणातून विसर्ग सुरु, कोल्हापूर, सांगलीला मोठा दिलासा
Devendra Fadnavis on Almatti Dam : अलमट्टी धरणातून विसर्ग सुरु, कोल्हापूर, सांगलीला मोठा दिलासा
कर्नाटक सरकारने धरणची उंची वाढवण्याच्या प्रस्ताव सादर केला होता. याला महाराष्ट्र सरकारने विरोध केला होता. अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यास महाराष्ट्र पुर येणारं नाही असा अहवाल कृष्णा लवादाने दिला होता. कर्नाटक सरकारला 524 मिटर उंची वाढवण्यासाठी परवानगी मिळाली होती. परंतु आंध्र प्रदेश सरकारने याविरोधात कोर्टात याचिका दाखल केली. मागील काळात महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणत पूर परिस्थिती निर्माण झाली होती. सांगली, कोल्हापूरमध्ये पूर आला होता.
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















