Aligarh Muslim University पुन्हा चर्चेत, प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात विद्यार्थ्यांकडून धार्मिक घोषणा
abp majha web team
Updated at:
27 Jan 2023 11:02 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअलिगड मुस्लिम विद्यापीठ पुन्हा एकदा चर्चेत. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात विद्यार्थ्यांकडून धार्मिक घोषणा. व्हिडीओ व्हायरल. एनसीसीचा युनिफॉर्म घातलेल्या विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्याचा आरोप. घोषणा देणाऱ्यांवर कारवाईचे आदेश