Ajit Pawar vs Rohit Pawar : जिल्हा परिषद निवडणुकीवरून अजित पवार विरूद्ध रोहित पवार
abp majha web team
Updated at:
23 Apr 2024 10:54 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAjit Pawar vs Rohit Pawar : जिल्हा परिषद निवडणुकीवरून अजित पवार विरूद्ध रोहित पवार रोहित पवारांना जिल्हा परिषद लढवायची होती आणि त्यासाठी मी शरद पवारांना न सांगता रोहित पवारांना अपक्ष फॉर्म दिला. असं अजित पवारांनी बारामतीत बोलताना म्हटलं होतं..त्यांच्या याच वक्तव्यावरुन रोहित पवारांनी त्यांची बाजू मांडलीय. मला जिल्हा परिषद लढवायची होती हे खरंय मात्र अपक्ष फॉर्म घेतला होता हे खोटं असल्याचं रोहित पवारांनी सांगितलंय.