Amol Kirtikar On EVM : फोनची अदलाबदल, मतांची फेरफार, गंभीर आरोप; अमोल कीर्तिकर Exclusive

Continues below advertisement

Amol Kirtikar On EVM : फोनची अदलाबदल, मतांची फेरफार, गंभीर आरोप; अमोल कीर्तिकर Exclusive कालच्या पत्रकार परिषदेच्या घटना घडत आहेत त्यातून एकच कळतंय एक खोटं बोलण्यासाठी दुसरे खोटं बोलावं लागतं आणि त्यातून त्या अडचणीत येत आहेत    जो फोन मतमोजणी केंद्रावर वापरला तो बदलला गेला आहे का? असा सवाल परब यांनी उपस्थित केला आहे    वायकर काल पत्रकार परिषदेत बोलले  की तिथे 15 मोबाईल होते त्यात काय ? ५०० रुपये दंड भरू शकतो.. एवढे इझीली ते गोष्टी घेत आहेत...   जो संशयास्पद फोन आहे जो बदलला गेला आहे त्यात यापेक्षा आणखी वेगळ्या गोष्टी होत्या का ??? आणि ते लपवण्यासाठी या गोष्टी ते करत आहेत    एकूण 26 राऊंडचं हे काउंटिंग होतं   काही ठिकाणी 19 काही ठिकाणी 21 काही ठिकाणी 23 राऊंडला विधानसभा वाईज हे मतमोजणी संपत होते    मी जेव्हा मतमोजणी केंद्रावर गेलो तेव्हा सगळे शांत बसले होते मला वाटलं 26 राऊंडचं काउंटिंग पूर्ण झाला आहे    RO टेबल जवळ जेव्हा मी जाऊन बसलो तेव्हा मला अपक्ष उमेदवारांनी सांगितलं की 19 राऊंड नंतर ते मतमोजणी डिक्लेअर करत नाही येत   स्क्रीनवर फक्त 19 च राऊंड दिसत आहेत    जर कोणाला अनफेअर मतमोजणी करायची असेल तर ती काय शेवटच्या फेऱ्यांमध्ये करणार नाही... पहिल्या फेरीपासून ती केली जात असेल     त्यामुळेच मी सीसीटीव्ही फुटेज मागत आहे.. आमच्या मतदारांच्या आणि कॉमन मॅन च्या मनातल्या शंका आहेत त्या दूर होतील    आमची मागणी जी आहे ती पूर्ण फेर मतमोजणीची आहे  RO सांगत आहेत की आम्ही वेळेत ती तक्रार केली नाही म्हणून त्यांनी फेर मतमोजणीची आमची मागणी धुडकावली    यावेळी त्यांनी निर्णय जाहीर करायला सुरुवात केली त्याच वेळी आमच्या  प्रतिनिधींनी  तोंडी स्वरूपात तक्रार मांडली    त्यावेळी अधिकाऱ्यांनी स्पष्ट आदेश दिले की मी मौखिक आदेश देत आहे   जर तुम्ही शेवटच्या क्षणाला येऊन ही गोष्ट सांगणार असाल तर ही गोष्ट मी नाकारते असं त्यांनी सांगितलं    कोर्टात आम्ही जाणार आहोत पण आम्ही त्यातले मुद्दे आता पब्लिकली  करणार नाही    सगळ्यांना जर यामध्ये संशय निर्माण होत असेल तर काहीतरी नेमका आहे यामध्ये    हा विजय काय 50 हजार 60000 नाही फक्त 48 मतांचा विजय आहे... Evm मध्ये फक्त एक मतांनी माझा विजय झाला आहे    त्यांनी त्याच वेळेस फेर मतमोजणीला परवानगी दिली असती तर चार साडेचार तासात पूर्ण विषय संपला असता

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram