Ajit Pawar : दिल्लीतून हिरवा कंदील मिळाल्याशिवाय शिंदे सरकारचा विस्तार होणार नाही
abp majha web team
Updated at:
06 Aug 2022 02:28 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर टीका केली आहे. दिल्लीतून हिरवा कंदिल मिळाल्याशिवाय शिंदे सरकारचा विस्तार होणार नाही.