एक्स्प्लोर
Ajit Pawar | ..तर बायको मला घरातून हाकलून देईल : अजित पवार
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीत आज कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी शासकीय घराबद्दल आपली खंत व्यक्त केली आहे. अनेकदा बारामतीकर मुंबईत आल्यावर आपण नाराज होत असतो. मुळात आताच घर लहान आहे. येणाऱ्या लोकांना जयच्या बेडरूममध्ये बसवावं लागतं. आता तर माझ्या बेडरूममध्ये लोकांना बसवायचं राहिलं आहे.
महाराष्ट्र
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
आणखी पाहा






















