Ajit Pawar On Sharad Pawar : पहाटेचा शपथविधी शरद पवारांच्या संमतीनेच, अजित पवारांचा पुन्हा एकदा दावा
abp majha web team
Updated at:
28 Apr 2024 08:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAjit Pawar On Sharad Pawar : पहाटेचा शपथविधी शरद पवारांच्या संमतीनेच, अजित पवारांचा पुन्हा एकदा दावा
पहाटेचा शपथविधी शरद पवारांच्या संमतीनेच, अजित पवारांचा पुन्हा एकदा दावा, काँग्रेससोबतच्या एका बैठकीत मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवारांमध्ये मतभेद निर्माण झाले, त्यानंतर पवारांनी पुन्हा एकदा भाजपसोबत चर्चा करायला सांगितल्याचाही दादांचा दावा