Election Free Paithani Sari : मतदान करा...पैठणी मिळवा! संभाजीनगरमध्ये सर्वात मोठी ऑफर...
abp majha web team
Updated at:
12 May 2024 06:23 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppElection Free Paithani Sari : मतदान करा...पैठणी मिळवा! संभाजीनगरमध्ये सर्वात मोठी ऑफर...छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदानाचा टक्का वाढवा यासाठी द्वारकादास श्यामकुमार कपड्यांचे दुकानदार हे मतदान करणाऱ्या पहिल्या ३१ महिलांना मोफत पैठणी तर 31 पुरुषांना कॉटन कॅन्डी चे शर्ट, पॅन्ट पीस मोफत देणार.