Pankaja Munde On Politics : काहींना वाटतं अभद्र बोलणं म्हजणे चांगलं...पंकजा मुंडेंचा रोख कुणारवर?

Continues below advertisement

बीड लोकसभेच्या निवडणुकीत सुरु असलेलं जातीपातीचं राजकारण बंद व्हायला पाहिजे अशी इच्छा पंकजा मुंडेंंनी बोलून दाखवलीय... 
बीड लोकसभेत मराठा विरुद्ध ओबीसी असं राजकारण सुुरु असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या.. पंकजा मुंडेंची याबाबतची एक ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली होती..
निवडणुकीच्या प्रचारात अभद्र भाषा वापरली जातेय.. या भाषेचा वापरही टाळायला हवा असं पंकजा म्हणाल्यात..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram