एक्स्प्लोर

Ajit Pawar Rakhee Dhule : हातात राखी असे पर्यंत जीवाला धोका नाही; अजित पवारांची भावनिक साद

Ajit Pawar Rakhee Dhule : हातात राखी असे पर्यंत जीवाला धोका नाही; अजित पवारांची भावनिक साद

 केंद्रीय मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) आणि उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) हे भाजपचे राज्यसभा सदस्य लोकसभेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे 3 सप्टेंबरला राज्यसभेची निवडणूक (Rajya Sabha Election) होणार आहे. दोन जागांपैकी एक जागा भाजप (BJP) आणि एक जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या (NCP Ajit Pawar Group) वाट्याला येणार, असे बोलले जात आहे.  आता यावरून 15 दिवसांत आमचा नवीन खासदार होणार असल्याचे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी वक्फ बोर्डाबाबत (Waqf Board)महत्त्वाचे भाष्य केले आहे. 

संसदेत अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी वक्फ बोर्ड कायद्यात संशोधन विधेयक लोकसभेत मांडले. हे विधेयक हिवाळी अधिवेशनात चर्चेसाठी येणार आहे. मात्र, आत्तापासूनच विरोधी पक्ष याविरोधात आक्रमक झाले आहेत. एनडीएतील घटक पक्ष जेडीयू आणि टीडीपीने या विधेयकासंदर्भातील निर्णयास हिरवा कंदिल दाखवला आहे. मात्र सरकारने उचललेले पाऊल धर्मात अशांतता निर्माण करेल, असे काही मुस्लिम संघटनांचे म्हणणे आहे. यावरून आता राजकारण चांगलेच तापले असताना अजित पवारांनी अल्पसंख्याक समाजाला मोठे आश्वासन दिले आहे. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Mudyacha Bola :महायुती की मविआ पुण्यात कुणाची हवा? पुण्याचा बालेकिल्ला कोण जिंकणार?
Mudyacha Bola :महायुती की मविआ पुण्यात कुणाची हवा? पुण्याचा बालेकिल्ला कोण जिंकणार?

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजे म्हणाले, कोल्हापूरमधून निवडणूक लढवणार नाही, पण या दोन मतदारसंघात इच्छूक! दोन दिवसात निर्णय घेणार
संभाजीराजे म्हणाले, कोल्हापूरमधून निवडणूक लढवणार नाही, पण या दोन मतदारसंघात इच्छूक! दोन दिवसात निर्णय घेणार
सदा सरवणकर वर्षा बंगल्यावर, शिंदे-फडणवीसांशी चर्चा; अमित ठाकरेंसाठी महायुतीचा 'राज'मार्ग
सदा सरवणकर वर्षा बंगल्यावर, शिंदे-फडणवीसांशी चर्चा; अमित ठाकरेंसाठी महायुतीचा 'राज'मार्ग
pimpri assembly constituency: पिंपरीच्या सुलक्षणा शिलवंतांना एबी फॉर्मची धास्ती? 2019ची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून.., नेमकं काय झालं होतं?
पिंपरीच्या सुलक्षणा शिलवंतांना एबी फॉर्मची धास्ती? 2019ची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून.., नेमकं काय झालं होतं?
दृश्यम चित्रपट पाहून हाय प्रोफाईल महिलेची हत्या अन् मृतदेह जिल्हाधिकाऱ्यांच्या घरापासून फक्त 20 फूट अंतरावर पुरला!
दृश्यम चित्रपट पाहून हाय प्रोफाईल महिलेची हत्या अन् मृतदेह जिल्हाधिकाऱ्यांच्या घरापासून फक्त 20 फूट अंतरावर पुरला!
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Mudyacha Bola :महायुती की मविआ पुण्यात कुणाची हवा? पुण्याचा बालेकिल्ला कोण जिंकणार?Pimpri-Chinchwad : पवार पक्षाकडून सुलक्षणा शिलवंत यांना उमेदवारी, शिवसैनिक बंडखोरीच्या पवित्र्यातABP Majha Headlines : 5 PM : 27 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Superfast : महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 27 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजे म्हणाले, कोल्हापूरमधून निवडणूक लढवणार नाही, पण या दोन मतदारसंघात इच्छूक! दोन दिवसात निर्णय घेणार
संभाजीराजे म्हणाले, कोल्हापूरमधून निवडणूक लढवणार नाही, पण या दोन मतदारसंघात इच्छूक! दोन दिवसात निर्णय घेणार
सदा सरवणकर वर्षा बंगल्यावर, शिंदे-फडणवीसांशी चर्चा; अमित ठाकरेंसाठी महायुतीचा 'राज'मार्ग
सदा सरवणकर वर्षा बंगल्यावर, शिंदे-फडणवीसांशी चर्चा; अमित ठाकरेंसाठी महायुतीचा 'राज'मार्ग
pimpri assembly constituency: पिंपरीच्या सुलक्षणा शिलवंतांना एबी फॉर्मची धास्ती? 2019ची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून.., नेमकं काय झालं होतं?
पिंपरीच्या सुलक्षणा शिलवंतांना एबी फॉर्मची धास्ती? 2019ची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून.., नेमकं काय झालं होतं?
दृश्यम चित्रपट पाहून हाय प्रोफाईल महिलेची हत्या अन् मृतदेह जिल्हाधिकाऱ्यांच्या घरापासून फक्त 20 फूट अंतरावर पुरला!
दृश्यम चित्रपट पाहून हाय प्रोफाईल महिलेची हत्या अन् मृतदेह जिल्हाधिकाऱ्यांच्या घरापासून फक्त 20 फूट अंतरावर पुरला!
शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करुनही उमेदवारीची संधी हुकली , स्वीकृती शर्मा बंड करणार, अंधेरी पूर्वमधून अपक्ष लढणार
अंधेरी पूर्वमध्ये सेनेकडून मुरजी पटेलांना संधी? स्वीकृती शर्मांचं ठरलं, उमेदवार अर्ज भरणार, तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार
सुजयवर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न होता, त्याची माफी कोण मागणार?; विखे पाटलांचा जयश्री थोरातांना सवाल
सुजयवर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न होता, त्याची माफी कोण मागणार?; विखे पाटलांचा जयश्री थोरातांना सवाल
Rahul Kalate: चिंचवडमधून तुतारीचा उमेदवार ठरला! राहुल कलाटेंना दिली संधी, नाना काटे बंडखोरी करण्यावर ठाम, उद्याचं दाखल करणार अर्ज
चिंचवडमधून तुतारीचा उमेदवार ठरला! राहुल कलाटेंना दिली संधी, नाना काटे बंडखोरी करण्यावर ठाम, उद्याचं दाखल करणार अर्ज
CJI DY Chandrachud : पीएम मोदी गांधी टोपीत घरी गणपतीची पूजा करून गेले, आता थेट सरन्यायाधीशांनीच पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली!
पीएम मोदी गांधी टोपीत घरी गणपतीची पूजा करून गेले, आता थेट सरन्यायाधीशांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली!
Embed widget