एक्स्प्लोर
Ajit Pawar phone call: व्हायरल रिक्षा चालकाला अजित पवारांचा फोन, शिंदेंचा फोटो असं का सांगतात?
Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडियात एक फोटो चांगलाच व्हायरल होतोय..तो म्हणजे एका व्यक्तीचा रिक्षा सोबतचा.. आणि काही जणांनी तो फोटो मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाच असल्याचा दावा केला.. पण हा फोटो निघाला पिंपरी चिंचवडमधील महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांचा.. त्यानंतर विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी बाबा कांबळे यांनाच थेट फोन केला. या फोनमध्ये नेमकं काय संभाषण झालं पाहुयात..
महाराष्ट्र
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
आणखी पाहा





















