एक्स्प्लोर
Ajit Pawar : अजित पवारांकडून आमदारांवर निधीचा वर्षाव, शिंदेंच्या नाराज आमदारांनाही दिला भरघोस निधी
अजित पवारांनी अर्थखात्याचे सूत्रे हाती घेताच आठवडाभरात राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदारांवर निधीचा वर्षाव केलाय. अजित पवारांनी आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी २५ कोटी किंवा त्याहून अधिक निधी मंजूर केला असून, त्यासाठी पुरवणी मागण्यांमध्ये खास तरतूद केलीय. शिंदे गटाच्या काही आमदारांनाही निधी मंजूर करत त्यांची नाराजी दूर करण्याचाही प्रयत्न अजित पवारांनी केलाय. विधिमंडळाला सादर करण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघांतील विकास कामांसाठी दीड हजार कोटींची तरतूद करण्यात आलीय.
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
करमणूक
व्यापार-उद्योग
मुंबई

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















