एक्स्प्लोर
Advertisement
Ajit Pawar Baramati : कार्यकर्त्यांकडून अजितदादांच्या स्वागताची जय्यत तयारी
महाराष्ट्राचं राजकारण नेहमीच बारामतीभोवती घिरट्या घालत होतं. त्याला आजचाही अपवाद नाही. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार आज पहिल्यांदा बारामतीमध्ये येतायंत. त्यामुळे त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आलीय. या आधी दर शनिवारी किंवा रविवारी बारामतीत जनता दरबार घेणारे अजित पवार राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर तब्बल दोन महिन्यांनंतर बारामतीत येतायंत. या निमित्ताने अजित पवार गटाचं जोरदार शक्तीप्रदर्शन होणार आहे. यावेळी कारभारी चौक ते शारदा प्रांगण या दरम्यान अजित पवारांची भव्य रॅलीही काढण्यात येणाराय. आणि रॅलीनंतर शारदा प्रांगणात अजित पवार सभा घेणार आहेत. शरद पवारांचं कालचं वक्तव्य आणि अजित पवारांची सभा, त्यामुळे अजित पवार काय बोलणार, याकडे बारामतीकरांसह अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय
महाराष्ट्र
Ravindra Dhangekar : रवींद्र धंगेकर मतदारांना फराळ वाटप करून प्रलोभन दाखवत असल्याचा आरोप
Vidhan Sabha Election : निवडणुकीत बोगस मतदार, Sanjay Raut यांच्याकडून भाजपवर संशय व्यक्त
Special Report Maha Vikas Aghadiमहाविकास आघाडीत जागावाटपावरून वाद, काँग्रेस, ठाकरेसेनेत रुसवे-फुगवे
9 Sec News | 9 सेकंदात बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर | ABP Majha
BJP First List Maharashtra Vidhan Sabha | पहिली यादी, भाजपची बाजी, कुणाला संधी? Special Report
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement