एक्स्प्लोर
Shirdi | साईंचं जन्मस्थळ असा उल्लेख मुख्यमंत्र्यांकडून मागे, पाथरीकरांना मात्र अमान्य | ABP Majha
साईबाबांच्या जन्मस्थळ वादासंदर्भात शिर्डीकरांची मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली खरी... मात्र मुख्यमंत्र्यांनी 'पाथरी साईंचं जन्मस्थळ' हा उल्लेख मागे घेतल्याचा दावा पाथरीकरांना अमान्य आहे. त्यामुळं साईबाबांच्या जन्मस्थळावरच्या वादावर अद्याप कोणताही तोडगा निघाला नाही. जोपर्यंत मुख्यमंत्री म्हणणं ऐकणार नाहीत तोपर्यंत भूमिकेवर ठाम राहण्याचा पवित्रा पाथरीकरांनी घेतला दरम्यान काल सह्याद्री अतिथीगृहावर शिर्डीचं शिष्टमंडळ, तिथले लोकप्रतिनिधी यांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत समाधानकारक चर्चा झाली. पाथरी साई जन्मस्थळ विकास आराखडा या नावातून साई जन्मस्थळ उल्लेख काढून टाकल्याचं मुख्यमंत्र्यांनी मान्य केलंय. अशी माहिती शिर्डीचे सेनेचे खासदार सदाशिव लोखंडेंनी दिलीय.यावर पाथरीकरांचा आक्षेप आहे..
महाराष्ट्र
Sharad Pawar : पवार कुटुंबाचा प्रमुख म्हणून 'तो' माझा निर्णय, बारामती निवडणुकीवर शरद पवार नेमकं काय म्हणाले?
Sharad Pawar: बारामती निवडणुकीवरुन पार्थ पवारांचा काँग्रेसला इशारा; शरद पवारांचं स्मीतहास्य, एका वाक्यात विषय मिटवला
Anjali Damania PC : राऊत- अंधारेंवर प्रहार; सीडीआर कुठून आला? अंजली दमानियांचा मोठा खुलासा
Khalapur Fake Bhondubaba Case : खरातनंतर आता खालापूरचा बाबाजान, जादूटोण्याच्या बहाण्याने अत्याचार
Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात आता ईडीची एन्ट्री? मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
व्यापार-उद्योग
क्रिकेट

















