एक्स्प्लोर
Ahmednagar Puntamba : अहमदनगरच्या पुणतांब्यात आजपासून शेतकऱ्यांचा एल्गार ABP Majha
२०१७मध्ये ऐतिहासिक शेतकरी आंदोलन करणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांब्यात आजपासून पुन्हा आंदोलनाला सुरुवात होणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावं लागतंय. शेतात ऊसाचं पीक उभं आहे. कांद्याला योग्य भाव मिळत नाही. तर द्राक्ष आणि टरबूज फेकून देण्याची वेळ ओढावली आहे. तर, वीजेच्या संकटानेही शेतकरी त्रस्त आहेत. त्यामुळे आंदोलनाचं हत्यार उगारत असल्याचं पुणतांब्यातील शेतकऱ्यांकडून सांगण्यात आलंय. आजपासून ५ जूनपर्यंत पुणतांब्यातील शेतकरी गावात धरणे आंदोलन करणार आहेत. यामध्ये आंदोलनात राज्यभरातले शेतकरी सहभागी होणार आहेत. ५ जूनपर्यंत सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांची दखल न घेतल्यास आणखी तीव्र आंदोलन करु, असा इशारा पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी दिलाय...
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08 PM 19 January 2024
ABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07 PM 19 January 2024
ABP Majha Marathi News Headlines 06PM TOP Headlines 06 PM 19 January 2024
Saif Ali Khan Attacker Update : सैफ अली खानवर हल्ल्या केल्यानंतर आरोपीने खाल्ली भुर्जी, GPay Payment नंबरवर आरोपीचा शोध
Hasan Mushrif On Ladki Bahin : लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार का? मुश्रीफ काय म्हणाले?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement