एक्स्प्लोर
Petrol Pump Funny Board : अहदमनगरमधील पुणेरी पाटी व्हायरल, पेट्रोल पंपावरील पाटी चर्चेचा विषय
पाटी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात त्या म्हणजे पुणेरी पाट्या... या पाट्या जगभरात प्रसिद्ध आहेत.. मात्र सध्या नगरमधल्या नेवासकर पेट्रोल पंपावरील पाटी चर्चेचा विषय ठरतेय. इंधनाचे दर सध्या गगनाला भिडलेले असताना ही पाटी लिहिण्यात आली आहे. या पाटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेत. पेट्रोल पंपावरील कर्मचारी रसिकलाल बोरा यांनी हा बोर्ड लिहिलाय. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनिल भोंगळ यांनी.
महाराष्ट्र
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
महाराष्ट्र
भविष्य
क्राईम




















