एक्स्प्लोर
Ahmednagar Hospital Fire : ऐन दिवाळीत महाराष्ट्रावर शोककळा, अहमदनगर आग दुर्घटनेत मृत्यूचं तांडव
Fire Breaks Out at Hospital in Ahmednagar : ऐन दिवाळीत अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयूममध्ये भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये होरपळून काही जणांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आयसीयूमध्ये 20 जण उपचार घेत होते. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. आगीची माहिती मिळताच अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे तातडीने रवाना झाले आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयाला लागलेल्या आगीत काही जणांचा मृत्यू झाल्याची हसन मुश्रीफ यांनीही माहिती दिली आहे. मृताचा अद्याप आकडा समोर आलेला नाही.
महाराष्ट्र
![ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 17 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/f50b4dd4432551bcdd60230fe713f9e21739814514058977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 17 February 2025
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement