Sambhaji Brigade : शिवसेना नेत्यांच्या मध्यस्थीनंतर संभाजी ब्रिगेडने मविआसोबत राहण्याचा निर्णय
abp majha web team
Updated at:
10 Feb 2023 01:56 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंभाजी ब्रिगेड पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड या दोन्ही पोटनिवडणूकीतुन माघार घेणार . संभाजी ब्रिगेडचे प्रमुख पुरुषोत्तम खेडेकर यांनी ही माहिती दिलीय. शिवसेना नेत्यांच्या मध्यस्थीनंतर संभाजी ब्रिगेडने महाविकास आघाडीसोबत राहण्याचा निर्णय घेतलाय