एक्स्प्लोर
Shivsena MP: 40 आमदारांनंतर 14 खासदारही ठाकरेंना जय महाराष्ट्र करणार? ABP Majha
राष्ट्रपती निवडणुकीच्या मतदानाच्या निमित्तानं आज शिवसेना आणि शिंदे समर्थक आमदार विधानभवनात आमनेसामने आले. आधी माजी मंत्री आणि शिंदे समर्थक आमदार शंभूराज देसाई तिथं आले. त्यानंतर सिंधुदुर्गातील शिंदे समर्थक आमदार दीपक केसरकर आणि शिवसेनेचे आमदार वैभव नाईकही समोरासमोर आले. तिथं शिवसेनेने शिफारस केलेले गटनेते अजय चौधरी हेदेखिल होते. त्यावेळी त्यांनी हसत-हसत एकमेकांशी हस्तांदोलन केलं.
महाराष्ट्र
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजीनगर
अहिल्यानगर
गडचिरोली
राजकारण





















