एक्स्प्लोर
Advertisement
Adv Ujwal Nikam | मात्र यामुळे कायद्यावरचा विश्वास कमी होईल : उज्वल निकम | ABP Majha
हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचा मृत्यू झाला. तेलंगणा पोलिसांनी चारही आरोपींचा एन्काऊंटर केला. पोलिस चौघांनाही ज्या ठिकाणी तरुणीवर बलात्कार करुन तिला जाळण्यात आलं, त्या घटनास्थळी घेऊन गेले होते. मात्र तिथे या चौघांनी पळण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी चारही जणांचा खात्मा केला. हैदराबाद पोलिस आयुक्तांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. चारही आरोपी दहा दिवसांच्या पोलिस कोठडीत होते. 4 डिसेंबर रोजी या खटल्यात लवकरात लवकर सुनावणी व्हावी यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापनाही केली होती. शिवा, नवीन, केशवुलू आणि मोहम्मद आरीफ असं चारही आरोपींची नावं आहेत.
महाराष्ट्र
TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :24 डिसेंबर 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 9 AM : 24 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Narendra Bhondekar : शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या राजीनामानाट्यानंतर यूटर्न
TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 24 डिसेंबर 2024 : ABP Majha
Mahayuti Government : काही मंत्र्यांना मुख्य इमारतीत तर काहींना विस्तारित इमारतीत दालन
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement