(Source: Poll of Polls)
Aditya Thackeray : खड्डे बुजवण्याचं काम पोलिसांचं नाही - आदित्य ठाकरे
Aditya Thackeray : खड्डे बुजवण्याचं काम पोलिसांचं नाही - आदित्य ठाकरे नॅशनल हायवे 48 पोलीस खड्डे बुजवतायेत हे पोलिसांचा कामच नाहीये कॉन्ट्रॅक्टर एक पण नाहीये खड्डे बुजवायला त्यांना स्वप्नात पण उद्धव बाळासाहेब ठाकरे हे स्वप्न तेच असतं ओके सरकारी पूर्णपणे घोटाळे बाज आहे जे आवडते बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्या दोन वर्षात मजा झाली महाराष्ट्रात काय झालं की उद्धव बाळासाहेब ठाकरे वर ढकलतात ज्यांनी ज्यांनी घोटाळा केला त्यांना आम्ही जेलमध्ये टाकू आमच्या सरकार आल्यावर पुन्हाएकदा 6000 कोटीचा घोटाळा करायचा ओल्डपेन्शन स्कीम साठी कायदा बदलला नाही 525 पंप लागायचे आता फक्त सतरा अठरा फॉर्म लागतात नगर विकास खात्यामधून आवडते मित्र आणि कॉन्ट्रॅक्टर यांची प्रगती आहे विकास फक्त बीजेपी चे मित्रांचा होतो
हेही वाचा :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवारांमध्ये चर्चा, जरांगे आणि हाकेंना सरकारने काय आश्वासन दिलं याबाबत विरोधकांना काहीच माहिती नाही, पवारांनी व्यक्त केली खंत
सलग चौथ्या दिवशी भाजपच्या बड्या नेत्यांची बैठक, देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी रात्री कोअर कमिटीची खलबतं, बावनकुळे, पंकजा, शेलार, दानवेंसह प्रमुख नेते हजर राहणार..
जुनी पेन्शन लागू करण्याचा कोणताही विचार नाही, केंद्र सरकारचं संसदेत स्पष्टीकरण, प्रणिती शिंदेंनी विचारला होता प्रश्न...
विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांचं निलंबन नाही, विधानसभेत तिकीट कापण्याची शक्यता
डोंबिवली स्थानकात एक्स्प्रेस ट्रेन बंद पडल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, कल्याणच्या दिशेनं जाणाऱ्या फास्ट ट्रेन रखडल्या
महामार्गावरचे खड्डे बुजवण्याचं काम पोलिसांचं आहे का ? आदित्य ठाकरेंचा सवाल, रस्तेकामात घोटाळा केलेल्यांना जेलमध्ये टाकू असा इशारा...
माकपच्या नेत्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट, महाविकास आघाडीतच राहणार असा दिला विश्वास,जागावाटपामध्ये माकपचाही विचार करण्याची विनंती..