एक्स्प्लोर
Konkan ST Buses : चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी महामंडाळकडून जादा बसेस
होळी सण कोकणात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो... यासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात जात असतात... यंदादेखील होळी सणासाठी चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात जाण्याची शक्यता आहे... त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी महामंडाळकडून जादा बसेस सोडण्यात येणार आहेत... एसटीच्या २५० जादा बसेसच्या फेऱ्या कोकणात सोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय.. ३ मार्च ते १२ मार्चदरम्यान या जादा एसटी बसेस धावणार आहेत...
महाराष्ट्र
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
रायगड
भारत



















