एक्स्प्लोर
Adani Green Energy Project : अदानी ग्रीन एनर्जी प्रकल्प अखेर रद्द , आमदार प्रकाश आबिटकरांची माहिती
पाटगाव धरणाच्या पाण्यावर उभारण्यात येणारा अदानी ग्रीन एनर्जी प्रकल्प अखेर रद्द झाला आहे. अदानी ग्रुपने प्रकल्प रद्द केल्याचे पत्र दिल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली. यामुळे भुदरगड तालुक्यातील नागरिकांच्या लढ्याला अखेर यश मिळालं आहे. आमदार आबिटकर यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला होता. दरम्यान पाटगाव धरणाच्या पाण्यावर भुदरगड तालुक्यातील ११५ गावं अवलंबून आहेत.
महाराष्ट्र
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
क्राईम
पुणे




















