एक्स्प्लोर
Beed Crime | बीडमध्ये चित्रपट गृहासमोर अभिनेता आणि दिग्दर्शकाला बेदम मारहाण | ABP Majha
बीडमध्ये चित्रपट गृहासमोर अभिनेता आणि दिग्दर्शकाला बेदम मारहाण करण्यात आलीय...'बायको देता का बायको' या चित्रपटातील कलाकारावर हा जीवघेणा हल्ला करण्यात आलाय.. आशा टॉकीजच्या समोरच ही घटना घडलीय...हल्लेखोरांनी टॉकीजचीही तोड़फोड केल्याचं समजतंय...हल्ल्यानंतर संशयित फरार झाले असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येतोय..
महाराष्ट्र
Raj Thackeray : जरांगेंच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लीपवर राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...
Sanjay Raut Mumbai : 500 कोटी गेले कुठे? संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट काय ?
Manoj Jarange News : एकनाथ शिंदेंचा कुठला नेता कुठे जातो, कुठे पैसे जातात, हे सगळं माहितीय
Manoj Jarange: 500 कोटींचा बॉम्ब, आता मनोज जरांगेंनी ऐकवली राज्याला हादरवणारी ऑडिओ क्लिप, पाहा संपूर्ण VIDEO
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
क्राईम
राजकारण
महाराष्ट्र




















