एक्स्प्लोर
Solapur : कर्नाटकातील विजयपूर-हुबळी महामार्गावर भीषण अपघात, माजी सरपंचासह सोलापुरातील चौघे ठार
कर्नाटकातील विजयपूर-हुबळी महामार्गावर जुमनाळजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात नांदणी गावचे माजी सरपंच चिदानंद सुरवसे यांच्यासह चौघांचा जागीच मृत्यू झालाय. काल संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात घडला. फॉर्च्युनर गाडीतून माजी सरपंच सुरवसे यांच्यासह संदीप पवार, चालक सोमनाथ काळे आणि विजय अंगडी यांचा मृत्यू झालाय. एसटी आणि फॉर्च्युनर कारची धडक होऊन अपघात झाला. एसटीची धडक बसल्यानंतर फॉर्च्युनर कार उलटली. त्यामुळे चौघे गाडीखाली येऊन त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी जेसीबीचा वापर करावा लागल्याची माहिती आहे.
महाराष्ट्र
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भविष्य
राजकारण
भविष्य






















