एक्स्प्लोर

Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 09 सप्टेंबर 2021 | गुरुवार | ABP Majha

1. गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी मुंबईच्या रस्त्यांवर पोलिसांची नाकाबंदी, सर्वत्र बाप्पाच्या आगमनाची लगबग

2. दोन दिवस झोडपल्यानंतर पावसाची विश्रांती, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, भरपाईची मागणी

3. ब्रिक्स शिखर संमेलनाची आज पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली बैठक, अफगाणिस्तानवर होऊ शकते चर्चा

4. आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीत दोन बोटींमध्ये टक्कर, 85 लोकांना वाचवण्यात यश, 35 जण अजूनही बेपत्ता

5. अनिल देशमुख यांच्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी, ईडीच्या कारवाईविरोधात याचिका

6. बायपास सर्जरीसाठी रुणालयात दाखल होण्याची परवानगी द्या; सचिन वाझेची एनआयए कोर्टाला विनंती

7. गंगा जमुना वस्तीत छुपं तळघर अन् भुयारी मार्ग, अल्पवयीन मुलींना डांबून ठेवलं जातं, नागपुरात भाजपचा गंभीर आरोप

8. बिल्डर मुन्ना सिंह प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करा; मनसेची मागणी

9. राज्यात काल 4,174 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, रिकव्हरी रेट 97. 09 टक्क्यांवर

10. टी-20 वर्ल्ड कपसाठी BCCI कडून टीम इंडियाची घोषणा, महेंद्रसिंह धोनीकडेही मोठी जबाबदारी

महाराष्ट्र व्हिडीओ

Sunetra Pawar Speech :दादांनी खडसावलेलं तेच वहिणींनी सांगितलं, बीडीडीवासियांना पवारांचा मोलाचा सल्ला
Sunetra Pawar Speech :दादांनी खडसावलेलं तेच वहिणींनी सांगितलं, बीडीडीवासियांना पवारांचा मोलाचा सल्ला

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pakistan Airstrike In Afghanistan Kabul: पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर एअरस्ट्राईक; 400 जणांचा मृत्यू, 250 हून अधिक जखमी, राशिद खान संतापला
पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर एअरस्ट्राईक; 400 जणांचा मृत्यू, 250 हून अधिक जखमी, राशिद खान संतापला
Live Blog Updates: इराणशी लढाई पूर्ण ताकदीनिशी सुरु राहणार- डोनाल्ड ट्रम्प
Live Blog Updates: इराणशी लढाई पूर्ण ताकदीनिशी सुरु राहणार- डोनाल्ड ट्रम्प
Donald Trump : होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
Horoscope Today 17 March 2026 : आज 17 मार्चचा दिवस 5 राशींसाठी शुभकारक! भगवान हनुमानाच्या कृपेने अडचणींतून होणार सुटका, आजचे राशीभविष्य वाचा
आज 17 मार्चचा दिवस 5 राशींसाठी शुभकारक! भगवान हनुमानाच्या कृपेने अडचणींतून होणार सुटका, आजचे राशीभविष्य वाचा
ABP Premium

व्हिडीओ

Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार? Special Report
Dubai Airport Attack : दुबईत आगडोंब, आखातात बोंबाबोंब, हवाई वाहतूक विस्कळीत Special Report
Iran Israel Conflict Effect On Maharashtra : युद्धाचे दिवस सतरा, वडा पावलाही खतरा Special Report
Laxman Hake on Baramati : निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढणार?
Yugendra Pawar Baramati : बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, सुनेत्रा काकींना साथ देऊ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal : भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
Donald Trump : होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
Sahitya Akademi Award 2025 : राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
Satara Election : साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 आणि शिवसेनेची एका पंचायत समितीत सत्ता
साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 तर सेनेची एका ठिकाणी सत्ता
Abhishek Sharma : सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
Israel Iran Conflict : युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
Hormuz Strait : युद्धाच्या स्थितीत भारताला झुकते माप? इराणच्या निर्णयावर पाकिस्तानमध्ये संताप, काय आहे कारण?
भारतीय जहाजांना हॉर्मुझमधून जाण्यास परवानगी; पाकिस्तानचा तिळपापड, युद्धात आम्ही इराणला साथ द्यायची अन्... 
Embed widget