एक्स्प्लोर
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 2 एप्रिल 2021 | शुक्रवार | ABP Majha
- राज्यभरात काल तब्बल 43 हजार 183 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; मुंबईतल्या रुग्णांत 8 हजार 643 जणांची भर
- काल दिवसभरात राज्यात 3 लाखांहून अधिक जणांचं लसीकरण, पुण्यात सर्वाधिक 57 हजार तर मुंबईत 50 हजार जणांचं लसीकरण
- सचिन वाझेसोबत प्रवास करणारी महिला एनआयएच्या ताब्यात, वाझे आणि शिंदे ऑडीतून प्रवास करतानाचं सीसीटीव्ही फुटेज एनआयएच्या हाती
- नाशकात तूर्तास लॉकडाऊन नाही, तर पुण्यातल्या निर्बंधांबाबत आज अजित पवारांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक
- देशातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता एप्रिलमध्ये सुट्टीच्या दिवशीही कोरोना लसीकरण सुरु राहणार
- कोरोना पाठोपाठ एक नवे संकट, राज्यात फक्त पाच दिवसांचा रक्तसाठा उपलब्ध
- 'वर्क फ्रॉम होम'साठी राज्य सरकारची चाचपणी, सर्व खाजगी कंपन्यांना आदेश देण्याची शक्यता
- ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमताना पालकमंत्र्यांच्या सल्याची गरज नाही; उच्च न्यायालयाचा महाविकास आघाडीला दणका
- अभिनेत्री आलिया भटलाही कोरोनाची लागण, सोशल मीडियावर दिली माहिती, तर बिग बीनं घेतला कोरोना लसीचा पहिला डोस
- पाकिस्ताननं भारतातून कापूस आणि साखर आयात करण्याचा प्रस्ताव फेटाळला; काश्मीरमध्ये कलम 370 पुन्हा लागू करेपर्यंत आयातीवर बंदी
महाराष्ट्र
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
आणखी पाहा





















