एक्स्प्लोर

ABP Majha Marathi News TOP Headlines 05 PM 21 July 2024

शरद पवार देशातले भ्रष्टाचाऱ्यांचे सर्वात मोठे सरदार, पुण्यातल्या भाषणात अमित शाहांचा पवारांवर घणाघात, १० वर्षांत पवारांनी महाराष्ट्राला काय दिलं?, शाहांचा सवाल 

उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते, अमित शाहांचा हल्लाबोेल, संभाजीनगर नावाला विरोध करणाऱ्यांच्या मांडीवर ठाकरे बसल्याची शाहांची टीका

देवेंद्र फडणवीसांचं ठाकरे, पवार, पटोलेंना चॅलेंज, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं की नाही ते स्पष्ट करण्याचं आव्हान, तर पवार सत्तेत आले की मराठा आरक्षण जातं, अमित शाहांचा आरोप 

राजकारणात कधी तह तर कधी सलगी करावी लागते, अजित पवारांशी केलेल्या हातमिळवणीसंदर्भात फडणवीसांची स्पष्टोक्ती

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार, अजित पवारांची पुण्यात मोठी घोषणा, मात्र विधानसभा महायुतीतच लढणार, अजितदादांची स्पष्टोक्ती.

इगतपुरीचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकर मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ठाण्यातील आनंद आश्रमात..विधान परिषदेत क्रॉस व्होटिंग केल्याचा हिरामण खोसकरांवर संशय..

 

 

 

 

 

महाराष्ट्र व्हिडीओ

Satara ZP Election : साताऱ्यात राजकीय राडा कसा घडला? Full VIDEO
Satara ZP Election : साताऱ्यात राजकीय राडा कसा घडला? Full VIDEO

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Kharat: मोठी बातमी: पोलिसांनी ईशानेश्वर मंदिराच्या पुजाऱ्यालाच उचललं, अशोक खरात प्रकरणात महत्त्वाची अपडेट
पोलिसांनी ईशानेश्वर मंदिराच्या पुजाऱ्यालाच उचललं, अशोक खरात प्रकरणात महत्त्वाची अपडेट
Mahalakshmi Rajyog 2026: मेष, कर्क, वृश्चिकसह 3 राशींनी सज्ज व्हा! ग्रहांचा पॉवरफुल महालक्ष्मी राजयोग बनतोय, लक्ष्मी-कुबेराच्या कृपेने श्रीमंतीच्या मार्गावर..
मेष, कर्क, वृश्चिकसह 3 राशींनी सज्ज व्हा! ग्रहांचा पॉवरफुल महालक्ष्मी राजयोग बनतोय, लक्ष्मी-कुबेराच्या कृपेने श्रीमंतीच्या मार्गावर..
'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत मोठा ट्विस्ट; प्रेक्षकांच्या भेटीस नवे स्वामी, कोण साकारणार मुख्य भूमिका?
'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत मोठा ट्विस्ट; प्रेक्षकांच्या भेटीस नवे स्वामी, कोण साकारणार मुख्य भूमिका?
Maharashtra Live blog: अशोक खरात प्रकरणात महत्त्वाची अपडेट; आणखी तिघांना SIT ने ताब्यात घेतल्याची माहिती
Maharashtra Live blog: अशोक खरात प्रकरणात महत्त्वाची अपडेट; आणखी तिघांना SIT ने ताब्यात घेतल्याची माहिती
ABP Premium

व्हिडीओ

Special Report US Benifiting from War : युद्ध लांबल्यामुळे अमेरिकेचा खर्च वाढतोय पण..
Special Report Iran Israel युद्धाबाबत ब्रिटननं भूमिका बदलल्यानं इराणचा संताप, प्रथमच खुलं आव्हान
Satara ZP Election : साताऱ्यात राजकीय राडा कसा घडला? Full VIDEO
Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणावरुन महाराष्ट्राच्या राजकारणात घमासान, विरोधक आक्रमक
Sushma Andhare Pune : तटकरेंमुळे चाकणकरांना वाटलेलं कुणी त्यांचं बिघडवणार नाही, पण फडणवीसांनी..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
The Indian Navy new stealth warship Taragiri: भारतीय नौदलाची नवी स्टेल्थ युद्धनौका ‘तारागिरी’ लवकरच नौदलाच्या ताफ्यात केली जाणार समाविष्ट
भारतीय नौदलाची नवी स्टेल्थ युद्धनौका ‘तारागिरी’ लवकरच नौदलाच्या ताफ्यात केली जाणार समाविष्ट
Iran War Live Update: 'पुढील 48 तासात स्ट्रेट ऑफ होर्मुझ सुरु करा अन्यथा...' ट्रम्पकडून इराणला नवी धमकी; इराणची आम्ही सुद्धा सोडणार नाही म्हणत जशास तशी जाहीर धमकी
'पुढील 48 तासात स्ट्रेट ऑफ होर्मुझ सुरु करा अन्यथा...' ट्रम्पकडून इराणला नवी धमकी; इराणची आम्ही सुद्धा सोडणार नाही म्हणत जशास तशी जाहीर धमकी
Iran War Live Update: इस्त्रायलची आजवरची 'सर्वात भयाण रात्र'; इराणचा अवघ्या काही तासात बदला, ज्या डिमोना शहरात इस्रायलचा मुख्य अणुप्रकल्प तिथंच शक्तीशाली बॅलेस्टिक मिसाईली डागल्या, 100 हून अधिक जण जखमी
इस्त्रायलची आजवरची 'सर्वात भयाण रात्र'; इराणचा अवघ्या काही तासात बदला, ज्या डिमोना शहरात इस्रायलचा मुख्य अणुप्रकल्प तिथंच शक्तीशाली बॅलेस्टिक मिसाईली डागल्या, 100 हून अधिक जण जखमी
Ashok Kharat: अशोक खरात अन् ऑफिसबॉय नीरज जाधवमध्ये पोलिसांसमोरच जुंपली, एसआयटीच्या चौकशीत हायव्होल्टेज राडा, नेमकं काय घडलं?
अशोक खरात अन् ऑफिसबॉय नीरज जाधवमध्ये पोलिसांसमोरच जुंपली, एसआयटीच्या चौकशीत हायव्होल्टेज राडा, नेमकं काय घडलं?
Nagpur Leopard : बिबट्याचं थेट गावातील गोठ्यात मुक्काम, वनविभागाची रेस्क्यू टीम लावाजम्यासह पोहचली; पण डार्टसाठी आणलेली औषध निघालं कालबाह्य, अन् मग पुढे....
बिबट्याचं थेट गावातील गोठ्यात मुक्काम, वनविभागाची रेस्क्यू टीम लावाजम्यासह पोहचली; पण डार्टसाठी आणलेली औषध निघालं कालबाह्य, अन् मग पुढे....
Video : चल निघ येथून... ईशानची विकेट घेताच झीशान अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात केलेल्या 'त्या' कृत्याने चाहतेही संतापले, नेमकं काय घडलं?
चल निघ येथून... ईशानची विकेट घेताच झीशान अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात केलेल्या 'त्या' कृत्याने चाहतेही संतापले, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी: संतोष देशमुखांच्या मस्साजोगमध्ये नवा कारभारी निवडला जाणार, 28 एप्रिलला सरपंचपदाची पोटनिवडणूक
संतोष देशमुखांच्या मस्साजोगमध्ये नवा कारभारी निवडला जाणार, 28 एप्रिलला सरपंचपदाची पोटनिवडणूक
Rupali Chakankar: रुपाली चाकणकर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार; रुपाली ठोंबरेंचा गंभीर आरोप
रुपाली चाकणकर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार; रुपाली ठोंबरेंचा गंभीर आरोप
Embed widget