ABP Majha Marathi News Headlines 5 PM TOP Headlines 5PM 27 August 2024
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएबीपी माझा हेडलाईन्स 5 PM टॉप हेडलाईन्स 27 ऑगस्ट 2024
ठाणे, मुंबईत गोविंदा पथकांमध्ये हंडी फोडण्यासाठी चुरस, उत्साह वाढवण्यासाठी सेलिब्रिटिंची हजेरी, तर गौतमी पाटील आणि राधा पाटीलचे ठुमके
विधानसभेची दहीहंडी आम्हीच फोडणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्धार, तर स्वराज्यावर चालून येणाऱ्यांचा लोकशाही मार्गाने कोथळा काढू, फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट
समुद्रकिनारी असणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्याचा अंदाज नौदलाला आला नसावा, मालवणमधील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याबद्दल देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य
पुण्यात शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये चर्चा, भाजपचे हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार का, चर्चांना उधाण
कोपरगावचे भाजप नेते विवेक कोल्हेंचा शरद पवारांच्या कारमधून प्रवास, पवार भाजपला आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा