एक्स्प्लोर
ABP Majha Impact : पायपीट करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात, विद्यार्थ्यांची पायपीट थांबली
ABP Majha Impact : एबीपी माझाच्या बातमीनंतर परीक्षेसाठी पायपीट करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेकांनी मदतीचा हात दिलाय.. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची होणारी पायपीट थांबावी यासाठी एबीपी माझाने मदतीचे आवाहन केलं होतं.. त्यानंतर पालघरमधील पाड्यावर राहणाऱ्या मुलांसाठी बोर्डाच्या परीक्षा पूर्ण होईपर्यंत अनेकांनी विद्यार्थ्यांसाठी मोफत गाड्यांची व्यवस्था करुन दिलीय
महाराष्ट्र
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
आणखी पाहा




















