एक्स्प्लोर

ABP Majha Headlines 9AM एबीपी माझा हेडलाईन्स 09 AM 27 July 2024 Marathi News

कोल्हापूरला पुराचा धोका वाढला... पंचगंगा नदीची पाणी पातळी 46 फुटांवर... व्हीनस कॉर्नर चौकामध्ये पाणी साचण्यास सुरूवात 

सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी 40 फुटांच्याजवळ... खबरदारीसाठी लष्कराची एक तुकडी दाखल... तर चार तालुक्यातील शाळांना आज सुट्टी,  

नीती आयोगाच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री शिंदे दिल्लीत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारही आज दिल्लीत पोचणार, विधानसभेची रणनीती दोघांच्याही अजेंड्यावर... 

उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचे मातोश्रीवर सेलिब्रेशन... कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केक कापून स्वीकारल्या शुभेच्छा... तर सांगतील बॅनरवर उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख 

पुण्यातल्या पोर्शे अपघात प्रकरणी पोलिसांकडून ९०० पानांचं आरोपपत्र दाखल,विशाल आणि शिवानी अगरवालसह सहा जणांविरुद्ध आरोपपत्र.. 

नवी मुंबईतील बेलापूरमध्ये शहाबाज गावात ३ मजली इमारत कोसळली... १ जण ढिगाऱ्याखाली दबल्याची माहिती,.. शोध सुरू 

मध्य रेल्वेवर चार दिवसांचा मेगाब्लॉक....पुणे रेल्वे विभागातील दौंडमध्ये इंटरलॉकिंग कामांसाठी २९ जुलै ते एक ऑगस्टदरम्यान ब्लॉक 

देशभर डिजीटल पेमेंटला मिळतेय मोठी पसंती, गेल्या आर्थिक वर्षात नोंदवली गेली १२ टक्के वाढ.. 

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Headlines :   7 AM :  12 डिसेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी

रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण

Maharashtra Cabinet Allocation: अमित शाह-देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळाचं गणित जुळवलं; भाजप 20, शिवसेना 12, राष्ट्रवादी 10
अमित शाह-देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळाचं गणित जुळवलं; भाजप 20, शिवसेना 12, राष्ट्रवादी 10
Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines :   7 AM :  12 डिसेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM : 12 डिसेंबर 2024 : ABP MajhaMamta Kulkarni : बॉलीवुड, ड्रग्स ते दुबई; सिनेसृष्टी गाजवणारी ममता कुलकर्णी EXCLUSIVEMaharashtra Operation Lotus Special Report : महाराष्ट्रात 'ऑपरेशन लोटस'? महाविकास आघाडीला धास्ती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
Maharashtra Cabinet Allocation: अमित शाह-देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळाचं गणित जुळवलं; भाजप 20, शिवसेना 12, राष्ट्रवादी 10
अमित शाह-देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळाचं गणित जुळवलं; भाजप 20, शिवसेना 12, राष्ट्रवादी 10
Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर

संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील

Bangladesh BNP Protest : बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2024 | बुधवार

Embed widget