ABP Majha Headlines : 11 PM : 19 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
सलमान शेख
Updated at:
19 Apr 2024 11:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचं देशात १०२ तर राज्यात ५ मतदारसंघात मतदान, राज्यात सहा वाजेपर्यंत अंदाजे ५५ टक्के तर देशात अंदाजे ६० टक्के मतदान
नाशिक लोकसभेतून छगन भुजबळांची माघार.. तर महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार, भुजबळांची प्रतिक्रिया.
नाशिक लोकसभेसाठी शिवसेनेतच दोन गट, विद्यमान खासदार हेमंत गोडसेंच्या नावाची चर्चा, तर शिंदे गटाचे नाशिक जिल्हाध्यक्ष अजय बोरस्ते लोकसभेसाठी इच्छुक
छत्रपती संभाजीनगरातून अखेर महायुतीकडून शिवसेनेच्या संदीपान भुमरेंना उमेदवारी जवळपास निश्चित, लवकरच घोषणा, खैरेंविरोधात भुमरे उतरणार मैदानात