Pankja Munde Meet Supporters Home : पंकजा मुंडेंनी घेतली आत्महत्याग्रस्त कुटुंबियांची भेट
abp majha web team
Updated at:
17 Jun 2024 05:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकजा मुंडे यांनी आत्महत्या केलेल्या कुटुंबीयांची घेतली भेट...लातूर जिल्ह्यातील येस्तार येथील सचिन मुंढे याने केली होती आत्महत्या लातूर जिल्ह्यातील सचिन मुंढे याने पंकजा मुंडे यांचा जर पराभव झाला तर मी गेलो असे सांगत व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता... लोकसभा निवडणुकीच्या निकाल नंतर पंकजा मुंडे यांचा पराभव झाला.. यामुळे त्रस्त असलेल्या सचिन मुंडे याचा बस खाली पडून मृत्यू झाला होता.. आज पंकजा मुंडे ह्या येस्तार येथे येत सचिन मुंडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे.... त्यांचा सांत्वन ही केला आहे.. यावेळी आजूबाजूच्या गावातून मोठ्या संख्येने लोक आले होते...पंकजा मुंडे यांनी यावेळी भावनिक होत असा प्रकार करू नका अशी हात जोडत विनंती केली....