ABP Majha Headlines : 08 PM : 01 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines : 08 PM : 01 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळांसह निर्दोष सुटका झालेल्या आरोपींना हायकोर्टाची नोटीस, एका महिन्यात अंजली दमानियांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा, हायकोर्टाचे निर्देश
मनसेच्या महायुतीत समावेशाच्या चर्चा थंडावल्या, महायुतीतल्या पक्षांच्या चिन्हावर लढण्याचा प्रस्ताव मनसेने फेटाळला
पुण्याचे काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या शिक्षणावरून जोरदार ट्रोलिंग, पुण्याचा उमेदवार अशिक्षित असल्याची सोशल मीडियावर खिल्ली, तर जनतेने माझी पीएचडी स्वीकारलीय, धंगेकरांचं प्रत्युत्तर
महाराष्ट्र भाजपने नाव न सुचवल्याने शिर्डीतून उमेदवारी मिळाली नाही, माझा कट्ट्यावर रामदास आठवलेचं वक्तव्य
राज ठाकरेंना घेऊन कोणाचा फायदा होणार नाही, माझा कट्ट्यावर रामदास आठवलेंचा दावा, उद्धव ठाकरेंनी अॅडजस्टमेंट करायला हवी होती, आठवलेंचं वक्तव्य
शक्तिप्रदर्शन करत जानकरांचा उमेदवारी अर्ज दाखल, फडणवीस, अजित पवार, पंकजा मुंडेंसह जानकरांची जाहीर सभा
गेल्या अडीच महिन्यांपासून मला टॉर्चर केलं, नाना पटोलेंचा प्रकाश आंबेडकरांवर प्रत्यक्ष निशाणा, योग्यवेळी योग्य उत्तर देऊ, पटोलेंचं वक्तव्य
३५०० कोटी टॅक्स थकबाकीप्रकरणी काँग्रेसला दिलासा, निवडणुकीपर्यंत कोणतीही कारवाई करणार नाही, प्राप्तिकर विभागाचं सुप्रीम कोर्टात स्पष्टीकरण