50 news Bulletin| न्यूयॉर्कमधील भारतीय दुतवासात शिवजयंती उत्साहात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अमेरिकेच्या न्यूयार्कमधील भारतीय दुतावासही आज 'जय शिवाजी, जय भवानी' या घोषणांनी अक्षरशः दुमदुमून गेलाय. निमित्त होतं ते म्हणजे न्यूयॉर्कमधील दुतावासात साजऱ्या करण्यात आलेल्या शिवजयंती उत्सवाचं. या कार्यक्रमाला छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल, उद्योगपती मनोज शिंदे, भारतीय वाणिज्य दुतावासातील अधिकारी ए.के. विजयकृष्णन उपस्थित होते