एक्स्प्लोर
Dr Appasaheb Dharmadhikari : महाराष्ट्र भूषण पुरस्कार सन्मानीत आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याविषयी
ज्येष्ठ निरुपणकार आणि पद्धश्री किताबाने सन्मानित डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांना राज्य सरकारचा सर्वोच्च महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलाय.. यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या रेवदंडा इथल्या निवास्थानी भेट घेतली..... दासबोध आणि श्री सद्गुरू चरित्रच्या माध्यमातून समाज घडवण्याचं कार्य आप्पासाहेब धर्माधिकारी करत आहेत... त्यांचे वडील नानासाहेब धर्माधिकारी यांच्याकडून त्यांनी हा वारसा घेतला... श्रवण बैठकांच्या माध्यमातून अधात्म आणि समाज परिवर्तनाचं कार्य गेली आठ दशकं सुरू आहे... नानासाहेब धर्माधिकारी यांनी रुजवलेल्या रोपट्याचं वटवृक्ष करण्याचं कार्य आप्पासाहेबांनी केलंय. 2019 मध्ये एबीपी माझानंही माझा सन्मान देऊन आप्पासाहेबांना सन्मानित केलंय
महाराष्ट्र
Walmik Karad Court Case : महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला विनंती आहे! दवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्यात या
Walmik Karad Court : वाल्मिक कराडला कोर्टातून बाहेर आणताच काय घडलं? संपूर्ण व्हिडीओ...
Walmik Karad Case : खोटे गुन्हे मागे झालेच पाहिजेत! वाल्मिकसाठी वकिलाची घोषणाबाजी
Walmik Karad Case Court Hearing Update:वाल्मिक कराडला 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी,कोर्टाचा निर्णय
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रिकेट
राजकारण
बातम्या
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement