एक्स्प्लोर
Abdul Sattar on Onion : 29 तारखेला पियुष गोयल निर्णय घेणार, कांदा प्रश्नावर कायमचा तोडगा काढणार
Abdul Sattar on Onion : 29 तारखेला पियुष गोयल निर्णय घेणार, कांदा प्रश्नावर कायमचा तोडगा काढणार
सह्याद्री अतिथीगृहावर कांद्यासंदर्भात पार पडलेली बैठक संपली असून आता २९ तारखेला दिल्लीत बैठक होणार आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल,उपमुख्यमंत्री अजित पवार,पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघालेला नाही. केंद्रीय सचिव बैठकीला उपस्थित नव्हते म्हणून बैठकीत ठोस निर्णय घेता आला नसल्याचं कळतंय. दरम्यान कांदा लिलाव बंद असल्याने पर्यायी व्यवस्था करण्याचे आदेश पालकमंत्री दादा भुसेंनी दिलेत.
Tags :
Abdul Sattarमहाराष्ट्र
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
महाराष्ट्र
मुंबई
छत्रपती संभाजीनगर





















