Aashish Shelar On Nana Patole : नाना पटोले निर्बुद्ध ,पटोलेंच्या वादग्रस्त वक्तव्यावर भाजपचा हल्लाबोल
abp majha web team
Updated at:
06 Apr 2024 11:05 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAashish Shelar Nana Patole On Sanjay Dhotre : नाना पटोले निर्बुद्ध पटोलेंच्या वादग्रस्त वक्तव्यावर भाजपचा हल्लाबोल
नाना आजवर पक्षाचे नेते आहेत म्हणून निर्बुद्ध नाहीत असं वाटत होतं.
मात्र, ते निर्बुद्ध आहेत याचा परिचय ते स्वतः देत आहेत
इतक्या हीन पातळीवरील राजकारण केवळ काँग्रेस आणि नाना पटोले करू शकतात...मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलारांची टीका