Rajapur : मंत्री Aaditya Thackeray राजापुरात, नाणार रिफायनरीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
Continues below advertisement
शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज रत्नागिरी दौऱ्यावर असतील. त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाणार रिफायनरी प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. नाणारमधील रिफायनरी राजापूर तालुक्यात अन्य ठिकाणी हलवण्याच्या हालचाली सुरु असताना आज आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राजापूरमध्ये ठिकठिकाणी प्रकल्पाविरोधात बॅनरबाजी करण्यात आलीय.
Continues below advertisement