एक्स्प्लोर

Aaditya Thackeray on BJP : काँग्रेसने काय केलं ते डोळ्यासमोर, तुम्ही काय केलं?

Aaditya Thackeray on BJP : काँग्रेसने काय केलं ते डोळ्यासमोर, तुम्ही काय केलं? आताची भाजप तानाशहीची...  यांना लोकशाही घालवायची आहे - आदित्य.  दहा वर्षाच्या सत्तेनंतर देखील भाजप विचारतेय 75 वर्षात काँग्रेस ने काय केलं - आदित्य.  काँग्रेस ने केलं ते डोळ्या समोर...तुम्ही काय केलं ? आदित्य.  वैचारिक वाद सोडून आम्ही गरज होती तिथे काँग्रेसला पाठिंबा दिला....आदित्य  दहा वर्षात बहुमत असताना तुम्ही काय केलं ??  सर्व यंत्रणा हातात कोणाच्या होत्या....  विकासावर प्रचार होत नाहीये..... हिंदू मुस्लिम वर प्रचार.  हिंदू मुस्लिम भांडण लावण्याचे  भाजप काम करतेय...  आम्ही काहीही खाऊ...भाजप सर्टिफिकेट देणारे कोण ???  आम्ही हिंदू आहोत की नाही हे सर्टिफिकेट भाजप आम्हाला देणार का ?  आमचं हिंदुत्व स्पष्ट....हाताला काम देणारे हिंदुत्व.  बिल्कीस बानो सारख्या पिडीतांवर अन्याय करणाऱ्याच्या विरोधात महिलांचे संरक्षण करणारे आमचे हिंदुत्व....आदित्य.   गेल्या पाच वर्षात केंद्र महाराष्ट्रावर फक्त अन्याय केला. - आदित्य  मुंबईतील जागतिक आर्थिक विकासाचे कार्यालय हटवून गुजरातला नेला....आदित्य.  बुलेट ट्रेन वरून आदित्य ठाकरेंची भाजपावर टीका - आदित्य.  मागची दहा वर्षे निर्मला सीतारामन कोणाची सेवा करत होतात ?? आदित्य.  दिलेले शब्द मोदी सरकार पाळणार कधी ? आदित्य   शेतकऱ्यांवर अन्याय केला...जे खिळे लडाख मध्ये सीमेवर लावायला पाहिजे होते ते खिळे शेतकऱ्यांना रोखायला लावले...यांना मतदान करणार ??  2014 जे जुमले बदलले आणि गॅरंटी आली...  आमची गॅरंटी म्हणजे प्राण जाय पर वचन न जाय - आदित्य.  सगळ्या नैसर्गिक संकटात आम्ही शक्य तेवढी मदत केली - आदित्य.  जे चंदा देतील त्यांना धंदा - हे भाजपचे तंत्र....  कामगार कायदे बदलण्याचे भाजपचे प्रयत्न - आदित्य  भाजपाला सगळ जे काही पाहिजे ते स्वतःला हवाय...  मिंदे सरकार आल्यापासून एकतरी उद्योग आला का ??उलट आम्ही आणलेले उद्योग गुजरात मध्ये नेले...आदित्य ठाकरे.  दोन वर्षाची तुलना केली तर कळेल यांना आदेश गुजरात मधून येतो....  गुजातचा आम्हाला राग नाही पण, या गोष्टींचा आम्हाला राग,त्यामुळे आम्ही नडणार म्हणजे नडणार...  रेवांना ची भीती आता परदेशातील महिलांना देखील.... राज्यातील दोन मंत्र्यांना get out करायला पाहिजे होतं ते मंत्री मंडळात 2014 पासून जगणं कठीण - आदित्य  काँग्रेस काळात महागाईच्या विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरत होती...त्यावेळी भाजप पळून जायची.  आणि भाजप ला निवडून दिल्यानंतर अच्छे दिन आलेत असे वाटते का ??  यांना धर्माचे राजकारण करायचे आहे.... यांना संविधान बदलायचे आहे. या अंधारात मशाल पेटवायची असेल तर मशालीला मतदान.  मोबाईल टॉर्च प्रकाशित करण्यासाठी आदित्य ठाकरे यांचे आवाहन...लोकांचा प्रतिसाद.

महाराष्ट्र व्हिडीओ

CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IND A vs SL A : साई सुदर्शन नावाचं वादळ लंकेत धडकलं! पण द्विशतकाच्या उंबरठ्यावर असताना झाला घात, ऋतुराजनेही अचानक सोडलं मैदान, नेमकं काय घडलं?
साई सुदर्शन नावाचं वादळ लंकेत धडकलं! पण द्विशतकाच्या उंबरठ्यावर असताना झाला घात, ऋतुराजनेही अचानक सोडलं मैदान, नेमकं काय घडलं?
Nagraj Manjule New Film: 'खाशाबा' नंतर नागराज मंजुळे नव्या ढंगात; अमेय वाघसोबत जोडी जमली, आगामी सिनेमा कधी रिलीज होणार?
'खाशाबा' नंतर नागराज मंजुळे नव्या ढंगात; अमेय वाघसोबत जोडी जमली, आगामी सिनेमा कधी रिलीज होणार?
Weekly Horoscope: कुंभ, मीन राशींसाठी उत्पन्नाचे नवे मार्ग सापडणार, जुलैचा नवा आठवडा कोणासाठी भाग्यशाली? साप्ताहिक राशीभविष्य
कुंभ, मीन राशींसाठी उत्पन्नाचे नवे मार्ग सापडणार, जुलैचा नवा आठवडा कोणासाठी भाग्यशाली? साप्ताहिक राशीभविष्य
Devendra Fadnavis on Missing Link Potholes: नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO: कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
Devendra Fadnavis on Missing Link Potholes: नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
Ketan Agrawal Case : केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
Devendra Fadanvis: CM देवेंद्र फडणवीस पाहतात Netflix वरील ही वेबसीरिज; रिॲलिटी शोचेही विशेष चाहते
CM देवेंद्र फडणवीस पाहतात Netflix वरील ही वेबसीरिज; रिॲलिटी शोचेही विशेष चाहते
Bhimashankar Temple : स्वर्गीय अनुभव! धुक्याच्या ढगात हरवले भीमाशंकर मंदिर; वीकेंडला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पाहा Photos
स्वर्गीय अनुभव! धुक्याच्या ढगात हरवले भीमाशंकर मंदिर; वीकेंडला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पाहा Photos
Jalna Bus Accident News : भीषण अपघात! जालना-बीड महामार्गावर एसटी महामंडळाच्या दोन बसची समोरासमोर धडक; चालकांसह 30 ते 40 विद्यार्थी अन् प्रवासी जखमी
भीषण अपघात! जालना-बीड महामार्गावर एसटी महामंडळाच्या दोन बसची समोरासमोर धडक; चालकांसह 30 ते 40 विद्यार्थी अन् प्रवासी जखमी
Raigad Rain Rice Farming: चिंब पावसानं रान झालं आबादानी! रायगडमध्ये मुसळधार पाऊस, शेतात भात लावणीच्या कामाला वेग
चिंब पावसानं रान झालं आबादानी! रायगडमध्ये मुसळधार पाऊस, शेतात भात लावणीच्या कामाला वेग
Devendra Fadnavis on Mumbai Rain: मुंबई, ठाणे, कोकणात 6 जूनपर्यंत मुसळधार पाऊस, वादळं अन् अतिवृष्टीचा इशारा; देवेंद्र फडणवीसांनी काय सांगितलं?
मुंबई, ठाणे, कोकणात 6 जूनपर्यंत मुसळधार पाऊस, वादळं अन् अतिवृष्टीचा इशारा; देवेंद्र फडणवीसांनी काय सांगितलं?
Embed widget