![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Aaditya Thackeray on Supreme Court : "...तेव्हा देखील हे गद्दार नाचले होते," सुप्रीम कोर्टाटा निकालानंतर प्रतिक्रिया
Maharashtra Politics Supreme Court: न्या. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठासमोर महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना(Shivsena)कोणाची या मुद्यावर सुनावणी घेण्यावरील स्थगिती हटवावी यासाठी शिंदे गटाने सुप्रीम कोर्टाने धाव घेतली आहे. तर, सुप्रीम कोर्टात निकाल दिल्याशिवाय, निवडणूक आयोगाने (Election Commission) कार्यवाही करू नये अशी मागणी शिवसेनेने केली होती. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षातील सुनावणी घटनापीठासमोर सुरू आहे. ही सुनावणी आता लंच ब्रेकनंतर होणार आहे. निवडणूक आयोगाला निवडणूक चिन्हाबाबत कार्यवाही करण्यास मंजुरी द्यायची का, याचा निर्णय आजच होण्याची शक्यता आहे. घटनापीठासमोर सुनावणी झाल्यानंतर शिंदे गटाचे वकील अॅड. कौल यांनी शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत सुनावणी घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला असून सुप्रीम कोर्टाने मनाई केली नसल्याचे सांगितले. तर, शिवसेनेचे वकील अॅड. कपिल सिब्बल यांनी संपूर्ण प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर निवडणूक आयोगाला सुनावणी घेण्याचे अधिकार द्यावे अशी मागणी केली.
![Uddhav Thackeray Speech | खुर्चीवरून शिंदेंवर टीका, आरक्षणासाठी मनोज जरांगे, हाकेंना केलं आवाहन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/43cdda9e814d963df0c4c42f25490a061720352178721976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![MCA Stadium : एमसीए उभारणार ठाण्यामध्ये भव्य स्टेडियम, सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/f0e96db3b67c4d2eb4b04e53c647d3ab1720351461038976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Manoj Jarnage Parbhani : मनोज जरांगेेंचा परभणीत प्रवेश, शांतता रॅली मराठ्यांची गर्दी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/54d48cff2110e05c060d307af847de6f1720349092555976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 07 July 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/055cf62cdac438fd9e4372c46ac10fb01720348386379976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Worli Hit and Run Case : वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी बारमध्ये पार्टी करायला गेला होता](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/125dba6c580027c37a2bad7e8513ff831720344376478719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)