Aaditya Thackeray : शिवरायांचे पुतळे, किल्ले.. लागतील तितके फंड्स द्यायची पर्यावरण खात्याची तयारी
Kokan Refinery Project : कोकणातील प्रस्तावित रिफायनरीच्या मुद्यावरून आता वातावरण पुन्हा एकदा तापू लागले आहे. कोकणात रिफायनरी व्हावी याची मागणी होत असताना दुसरीकडे रिफायनरीला विरोध करणाऱ्या कोकणवासियांनी आज राजापूरमध्ये मोठा मोर्चा काढला आहे. नाणारऐवजी आता रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यात होणार असल्याची चर्चा आहे.
Tags :
Maharashtra News Shiv Sena Live Marathi News Konkan ABP Majha LIVE Aaditya Thackeray Uddhav Thackeray Marathi News ABP Maza Nanar Nanar Refinery Cm Thackeray Refinery Barsu Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv