एक्स्प्लोर
Anand Dighe : आनंद दिघे आणि त्यांच्या बहिणींमधलं गोड नातं, आठवणी सांगताना अश्रूंचाही बांध फुटला
Anand Dighe : शिवसेनेचे ठाण्यातले दिवंगत नेते आनंद दिघे यांची आज पुण्यतिथी... आज पहिल्यांदाच आनंद दिघे यांच्या भगिनी माध्यमांसमोर आल्या आणि त्यांनी दिघेंच्या आठवणींना उजाळा दिला,.... धर्मवीर सिनेमात दिघे आणि त्यांचं त्यांच्या बहिणींवरचं प्रेम अधोरेखित करण्यात आलं होतं... दिघे आणि त्यांच्या बहिणींमधलं गोड नातं आपण धर्मवीर सिनेमात पाहिलं... आज दिघेंची पुण्यतिथी... त्यांच्या बहिणींनी दिघेंच्य़ा आठवणी सांगितल्या... हे सांगत असताना त्यांच्या अश्रूंचाही बांध फुटला... पाहुयात यासंदर्भातला रिपोर्ट
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















