एक्स्प्लोर
Washim Crime : किरकोळ वादातून 4 तरूणांमध्ये हाणामारी, मारहाणीत दोघे जखमी
वाशिमच्या मानोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये भरदिवसा 4 तरुणां मध्ये आपापसात झालेल्या वादाचं रुपांतर मारहाणीत झालं.. दरम्यान हा वाद का निर्माण झाला याचं कारण अद्याप समजू शकलेलं नसलं. तरी ही मारहाण होताना बघ्यांची मोठ्याप्रमाणात गर्दी झाल्याचंही पहायला मिळालं. या मारहाणीत दोन जणांना गंभीर दुखापत झाली.. या दोन जखमी तरुणांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं..
महाराष्ट्र
Sunetra Pawar Speech :दादांनी खडसावलेलं तेच वहिणींनी सांगितलं, बीडीडीवासियांना पवारांचा मोलाचा सल्ला
Prakash Abitkar on Mahatma Phule Yojana : रुग्णालयांकडून लूट, महात्मा फुले योजनेत पात्र कोण?
Eknath Shinde on BDD : लोढा बांधतात त्या दर्जाचीच BDD ची घरं, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
आणखी पाहा



















